Ticker

6/recent/ticker-posts

राज्यात 1193 नवे रुग्ण तर 39 रुग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात आज 1193 बाधित रुग्ण सापडले. तर आज 1519 बरे झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,55,100 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.6 % एवढे झाले आहे.


 

    आज 39 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा 1,40,313 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 15,119 इतकी आहे.आज 1193 रुग्णांसह  करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,14,158 झाली आहे.कोला,औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 15,नाशिक 5,पुणे 10,कोल्हापूर 4,लातूर 3,नागपूर 2 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 1,87,286 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 895 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. अकोला