वाशिम - स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एन. सी. सी. विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून नागरीकांमध्ये कोरोनापासून वाचविण्यासाठी जनजागृती संदेश दिला. एन. सी. सी. अधिकारी अमोल काळे यांच्या पुढाकारातुन पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. घरी राहून आपण आपले व कुटुंबाचे कशाप्रकारे कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करु शकतो यासोबतच मास्क व सॅनिटायझरचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा, आवश्यक नसेल तर घराबाहेर पडु नका असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांनी आपली अंगभूत कल्पकतेतुन दिला. तसेच या पोस्टरचा प्रसार सोशल माध्यमातुनही करुन नागरीकांमध्ये जनजागृती केली. या पोस्टर स्पर्धेेत अंजली घुगे, खुशी कुटे, श्रुती लहाने, भूमि यादव, खुशी तोळबे, प्रांजली वसु, भावना जाधव, सुषमा राऊत, तृप्ती बोरकर, श्रेया झुंझारे, वैष्णवी देशमुख, पल्लवी वानखेडे, सोहम निकम, रोशन बाजड, अमन लहाने, ओम गाभणे, देवा दाभाडे, यशोमित्र दापुरकर, हरिओम भोयर, विशाल आलमवार, स्पंदन चौधरी आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक बबन बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभिवाल, पर्यवेक्षिका सौ भोंडे, कलाशिक्षक अमोल काळे आदींनी कौतूक केले.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ