महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना तालुका स्तरावर राबवा - विष्णूपंत भुतेकर : भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्याना निवेदन
वाशीम : ग्रामीण भागातील जनतेला सहज उपचार मिळावेत म्हणून महात्मा जोतिबा फुले जण आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तालुका स्तरावर राबविण्यात यावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहून केली आहे.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी सध्या जिल्ह्याच्या ठिकाणची रुग्णालय निवडण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दूरच्या ठिकाणावरील रुग्णांना या योजनेचा प्रभावीपणे लाभ मिळत नाही. त्यामुळे या दोन्ही योजनेची अंमलबजावणी तालुका स्तरावर केल्यास अधिक लाभदायक ठरेल, सध्या कोरोनाच्या प्रर्श्वभूमीवर रुग्णाला दूरवरचा प्रवास करणे घातक आहे. त्यामुळे आपण या संदर्भात विचार करून योजना तालुका स्तरावर राबविण्यासाठी सूचना द्याव्यात अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ