जिल्ह्यात दुधविक्रीसाठी दररोज सहा तास परवानगी
वाशिम - जिल्हयात ३ मे पर्यत असलेल्या लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेेवा, बँका, शेतीविषयक दुकाने काही वेळेसाठी सुरु ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने अंशत: सुट दिली असल्याने आर्थिक, सामाजीक तसेच शेतीविषयक घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, दूध संकलन केंद्र सुरू ठेवण्याच्या वेळेतही प्रशासनाने आज बदल केला आहे.
जिल्हाधिकारी ह्षीकेश मोडक यांनी आज, २१ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, दूध संकलन केंद्र सुरू ठेवण्याचा कालावधी सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ६ ते ८ असा ठेवण्यात आला आहे. याआधी १९ एप्रिल रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार हा कालावधी सकाळी ८ ते १० म्हणजेच केवळ दोनच तास ठेवण्यात आला होता. परंतु आजच्या नव्या आदेशानुसार दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, दूध संकलन केंद्र सुरू ठेवण्यासाठी सहा तास परवानगी देण्यात आली आहे. या नव्या आदेशामुळे दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणार्या व्यवसायीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ