गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान अंतर्गत घोटा येथे आरोग्यसाहित्याचे वितरण व जनजागृती
वाशीम - कोरोना विषाणूच्या संसर्गापासून होणार्या नोवेल कोविड-19 या महाभयानक आजाराला रोखण्यासाठी जिल्हयात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून या लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक आणि कृषी क्षेत्राला अंशत: मुभा देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक आपआपल्या परीने नागरीकांना विविध मदत पुरवत आहेत. या मदतीचा एक भाग म्हणून वाशीम मंगरुळपीर मतदार संघाचे आमदार लखन मलीक यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील ग्राम घोटा येथे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान अंतर्गत कार्यकर्त्याच्या पुढाकारातुन ग्रामस्थांमध्ये कोरोनाचा आजारापासून बचावात्मक बाबींची जनजागृती करण्यात आली. यासोबतच घरोघरी जावून ग्रामस्थांना घरोघरी जावून हात धुण्याबाबतचे आरोग्य साहित्य वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमासाठी येथील परम मुसळे, एकनाथ मुसळे, विजय, दादाराव, सचिन मुसळे यांनी परिश्रम घेतले. हा उपक्रम लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करुन व सामाजीक अंतर (सोशल डिस्टंन्सींग) राखून पार पाडण्यात आला.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ