कोरोनाप्रमाणे ‘सारी’ आजाराच्या नियंत्रणासाठी राज्यात लवकरच ‘फिव्हर क्लिनिक’
मुंबई - राज्यात सर्वत्र धुमाकुळ घालणार्या कोरोना महामारीप्रमाणे औरंगाबाद जिल्हयातील ‘सारी’ या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लवकरच सर्व तालुके व शहराच्या ठिकाणी फिव्हर क्लिनिक होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने मंत्रालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली.
औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज (दि. 13 एप्रिल) मुंबईत मंत्रालय येथे आरोग्य सचिव व संचालक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन श्री.अनुपकुमार व वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्याशी औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या तसेच वाढलेल्या सारी’ बाधितांच्या प्रश्नाबद्दल चर्चा केली. चर्चेअंती आरोग्य विभागाने सारी’ प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने ताप तपासणी दवाखाने सुरु करण्याचा निर्णय घेतला असून या फिव्हर क्लिनिक’ च्या माध्यमातून ताप/ सर्दीची लक्षणे असलेल्या सर्वांची तपासणी व औषधोपचाराची व्यवस्था सर्व शहरांमध्ये व तालुक्यांच्या ठिकाणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोव्हीड केअर सेंटर सोबतच ही फिव्हर क्लिनिकही कार्यरत करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तत्संबंधीचा शासनादेश लवकरच जारी करण्यात येईल.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ