महाराष्ट्र दिनावर कोरोनाचे सावट : जिल्हा मुख्यालयाशिवाय इतरत्र कुठेही ध्वजारोहणास सक्त मनाई
वाशिम, दि. २६ (जिमाका) : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. तसेच केवळ जिल्हा मुख्यालायीच, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेला १ मे २०२० रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, सध्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असून या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षीचा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयीच ध्वजारोहण करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे १ मे रोजी सकाळी ८ वाजता ध्वजारोहण होणार असून इतर कार्यालये व अन्य कोणत्याही ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करू नये. तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित राहू नये, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ