वाशिम जिल्हयात महिलांसाठी हेअर पॅच, विग, हेअर फिक्सींग व हेअर बॉण्डींगच प्रथमच नाविन्यपुर्ण आधुनिक सुविधा
प्रतीक्षा लेडीज ब्युटीपार्लर रिसोड
पहाटवारा सहसंपादक काशिनाथ कोकाटे
( के. के. रिपोर्टर )
रिसोड वासियांनो, आपण जाणताच आपल्या शहरात प्रतिक्षा जेन्टस पार्लर ग्राहकांच्या सेवेत अविरत 32 वर्षापासुन आहे. त्यापाठोपाठ प्रतिक्षा लेडीज ब्युटीपार्लर पार्लरच्या माध्यमातुन आपल्या सहकार्य आणि संयोगाने आपली सेवा करण्याची संधी दिली. जी आजपर्यत आविरत सुरू आहे. त्याच आधारावर आमचा नवप्रयास फक्त महिलांसाठी हेयर सोल्युशन हटके हेयर वीग हेयर पॅच चे सुसज्ज दालन उघडले आहे. 21 सावे शतक म्हणजे पुरानातील रंभा, मेनका,आणि उर्वशीचं नवयुग आणि या नव्या युगातील आधुनिकतेकडे वाटचाल करण्याकरिता व स्त्रियांच्या सुंदरतेत आधुनिक युगाची भर म्हणेच प्रतीक्षा लेडीज पार्लर संचालीका(अश्विनी ढोले) अश्विनी रामकृष्ण कोकाटे यांचा नवप्रयास. काही मुली चाकोरीबद्ध जीवन जगतात. जेमतेम शिक्षण त्यानंतर नोकरीचा शोध किंवा पोट भरण्यापुरते वर्क असे त्यांचे चाकोरीबद्ध जीवन असते.
अशा मुली त्यामध्ये काही अपवाद वगळता जीवनात कोणताही धाडसी निर्णय घेत नाहीत. परंतु त्यामध्येही काही मुली आपल्या जीवनात धाडसी निर्णय घेत नाहीत. परंतु त्यामध्येही काही मुली आपल्या जीवनात धाडसी निर्णय घेवून स्वत:ची जगण्याची दिशा बदलतात.
व समाजालाही विचार करायला प्रवृत्त करतात. आपल्या धाडसी निर्णयातुन ते प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने पोहून आपला एक नवीन मार्ग तयार करतात. तो मार्ग विकासाचा असो की प्रेरणेचा. प्रतीक्षा पार्लरच्या मुख्य संचालीका अश्विनी ज्यांनी आपल्या जीवनात धाडसी व कठोर निर्णय घेवून आपल्या जगण्याची दिशा बदलुन टाकली. या निर्णयातुन त्यांनी चाकोरीबद्ध जीवनाची गाठ सोडून उंच भरारी घेण्याचा निश्चय केला. नोकरीचा विचार न करता वेल वेजुकेटेट करुन ब्युटिशियन डिप्लोमा केल्यानंतर प्रँक्टिकल प्रँक्टिस पुणे, बेंगलोर, आज रोजी उद्योगाच्या जगात प्रवेश केला. व आपल्यासोबतच इतरांनाही जगण्याचे बळ दिले. संत अमरदास बाबांच्या पुण्याईने पवित्र झालेल्या ऋषिवट नगरीत लेडीज पार्लरची कमी नाही. या प्रसंगी प्रतिक्षा पार्लर संचालीका अश्विनी ढोले व आर. के. यांनी पार्लरमधे असलेल्या हेयर विग विविध प्रकारच्या अधिक सुविधा विषय माहिती कळविली.
(हेअर अंन्ड फेसब्युटी अॅडव्हायझर) यांची वैशिष्टये :- ए फेशियल, मेडीक्युअर,पेडिक्युअर, हेअरकट, वॉटरप्रुफ मेकअप, ब्लीच, प्लकिंग, बॉडी पॉलीशिंग, वँक्स, हेडमसाज, बॉडी मसाज, स्टीमबाथ, हेअरकलर, आँक्सीब्लीच, गॅल्वानीक ट्रिटमेन्ट हेअर, अॅडव्हान्स थेरेपीज, स्मुथस्टीन तसेच सर्व प्रकारचे हेअर कलर केल्या जातील. ए सरळ केस कुरूळे करणे व कुरूळे केस सरळ करणे, ए हेअर डॅनी ट्रिटमेन्ट फेशियल्स, स्ट्रॉबेरी, हर्बल, शहनाज, पामायी, गोल्ड ऑक्सीजन, प्लॅटीनम सिल्वर, ऑरोमा, ऑक्सीजन ब्लीच तसेच सर्वप्रकारचे फेशियल केल्या जाईल. ए यांच्याकडे सर्व ट्रिटमेन्ट नैसगिकरित्या हर्बल आयुर्वेदीक पद्धतीने कुठलेही रासायनिक पदार्थ न वापरता केल्या जातील. ए दुल्हन मेकअपची ऑर्डर स्विकारल्या जातील. अनुभव घेतल्याशिवाय खात्री पटत नाही. आम्हाला खात्री आहे एकवेळ याल तर येतच राहाल. स्त्रियांना सुंदतेचं वरदान तस ईश्वराचचं. पण आधुनिक युगाच्या अत्याधुनिक मशिन्स ट्रिटमेंन्टने आम्ही साधतोय नव्या युगाशी सुंदर संवाद.
महिलांनी एकवेळ अवश्य भेट द्यावी
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ