अरेच्चा ! गंजेपन से आजादी, हेयर पॅच सोल्युशन विग फिक्सिंग
प्रतिक्षा जेन्टस पार्लर रिसोड
सहसंपादक पहाटवारा काशीनाथ कोकाटे (के. के. रिपोटर रिसोड)
रिसोड :- हेअर पॅच, हेयर विग हेयर, फिक्सिंग विविध हेयर वर सोल्युशन केलेले अनेक उद्योजक सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळतात. कलागुणांसोबतच सौंदर्य, लुक्स देखील फार महत्त्वाचे असतात. चांगले असणे आवश्यक आहे तसेच चांगले दिसणेही समोरच्याला घायाळ करते अस फेसरिडींग (मानसशास्त्र) सांगतेय त्याप्रमाणे स्वतःची काळजीही प्रत्येक ग्राहक घेतोच. तो लेडीज नमस्कार असोत किंवा जेन्ट्स असा प्रतिक्षा जेन्ट्स पार्लरचा 32 वर्षा पुर्वीपासूनचा अनुभव आहे. प्लास्टिक सर्जरी, हेअर ट्रान्सप्लान्ट केलेले अनेक ग्राहकांना भेटले. बेटर दॅन क्युअर पार्श्वभूमीवर त्यानंतर रिसोड येथील प्रतिक्षा पार्लरचे संचालक रामकृष्ण कोकाटे उर्फ (आर. के) वाशिम जिल्ह्यातील हेयर सोल्युशन ‘तु ही रे’, ‘गुरु’ यांसारखे एकापेक्षा एक मॅट्रोसीटत आहेत हे नाकारता येत नाही. पण रिसोड शहरातील सिव्हील लाईन पोलीस स्टेशन कॉर्नरला रामकृष्ण कोकाटे यांचेे पार्लर ग्राहकांना उत्कृष्ट सर्व्हीस व बदलत्या काळानुरुप नवे काही देण्याच्या क्वालीटीमुळे चर्चेत असते. काळाची गरज ओळखून प्रतिक्षा पार्लरने नुकत्याच हेयर सोल्युशन हेयर विग सुविधा आपल्या ग्राहकांसह वाशीम जिल्हावासीयांना उपलब्ध करुन दिली आहे.
शहरातील प्रतिष्टीत व्यापारी हार्डवेअरचे संचालक अविनाश कायंदे यांनी पहिल्यांदाच हेयर विग ट्रिटमेन्टची त्यांनी संधी उपलब्ध करून दिली व समाधान व्यक्त केले. मात्र अविनाश भाऊच्या हेयर विग कडे गजानन साळगावकर यांनी लक्ष वेधलं ते हेयर विग बसवून घेण्यासाठी बुकींग केल्याचे समजते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संचालकांच्या कडून अधिक माहिती जाणून घेतली असता प्रतिपादन पर ते म्हणाले, केवळ डोक्याच्या वरच्या भागापुरताच केस लावले आहेत. गरज पडल्यास त्याला ते कृत्रिम केस काढताही येतात. अविनाशभाऊ यांचा नव्या लुकमुळे त्यांच्यामध्ये बराच फरक जाणवतोय. त्यांचा हा नवा लुक खरंच लक्ष वेधणारा आहे यात शंका नाही. आपल्या या नव्या लुक्स मध्ये ते आश्चर्य व्यक्त करत असून त्यांच्या पर्सनालीटीमध्येही फार मोठा फरक पडला आहे.
पुढील काळात रिसोडसह वाशिम जिल्ह्यातील ग्राहक हेअर विगचा पर्याय निवडतील यात तिळमात्र शंकाच नाही.
प्रतिक्षा जेन्ट्स पार्लरचा इतिहास
वाशिम जिल्हयातील रिसोड एकमेव नाविन्यपुर्ण आधुनिक लेडीज अॅड जेन्ट्स ब्युटीपार्लर
आपण जाणताच आपल्या शहरात
प्रतीक्षा जेन्ट्स पार्लर 1992 पासून रिसोड वासियांच्या सेवेत ग्राहकांच्या सेवेत अविरत आहे.
आधुनिक मशिनरी ग्राहकांच्या सोयीसाठी सज्ज झाल्या आहेत.
आपण प्रतिक्षा जेन्ट्स पार्लर च्या माध्यातुन आपल्या सहकार्य आणि संयोगाने आपली सेवा करण्याची संधी दिली. जी आजपर्यत आविरत सुरू आहे. त्याच आधारावर यांचा नवप्रयास या नव्या युगातील आधुनिकतेकडे वाटचाल करण्याकरिता व स्त्रियांच्या व पुरुषांच्या सुंदरतेत आधुनिक युगाची भर म्हणजेच प्रतीक्षा पार्लर असून ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा देण्याकरीता संचालीका (अश्विनी ढोले) सौ. अश्विनी रामकृष्ण कोकाटे उर्फ आर. के. ह्या प्रयत्नशिल आहेत.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ