Ticker

6/recent/ticker-posts

हाजी बदरोद्दीन बेनिवाले उर्दू हाय. व ज्युनियर कॉलेजमध्ये मराठी भाषा दिवस साजरा


हाजी बदरोद्दीन बेनिवाले उर्दू हाय. व ज्युनियर कॉलेजमध्ये मराठी भाषा दिवस साजरा


वाशिम :27 फेब्रु.- 27 फेब्रुवारी रोजी हाजी बदरुद्दीन बेनिवाले उर्दू हाय स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये मराठी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी भाषा वर विविध कर्यक्रम प्रस्तूत केले. मराठी विषयाचे वाचन केले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक फिरोज खान सर यांनी मराठी भाषा आज किती आवश्यक आहे यावर आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक अबरार मिर्झा, अजहर अली, सईद सर, शकील अहमद, नाझीम खान, अय्याज सर, सलीम सर, अखतर अली आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजहर अली यांनी केले तर आभार प्रदर्शन शेख अय्याज यांनी मानले.