Ticker

6/recent/ticker-posts

हवामानाने आजारात वाढ

हवामानाने 
आजारात वाढ


जनमाध्यम न्युज मिडीया
वाशिम :1 मार्च - सध्या वातावरणातील विचित्र बदलामुळे रुग्णालयांचा हेल्दी सिजन सुरू झाल्याचे दिसत आहे.  सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत अंगाची काहीली करणारे ऊन तर सायंकाळी, रात्री व सकाळच्या प्रहरी कडाक्याची थंडी असे ऋतूंमध्ये विचित्र बदल होत आहेत. त्यामुळे वयोवृध्द, बालकांचे रुग्णालयातील वाढते प्रमाण ठळकपणे जाणवत आहे. अशा वातावरणात नेमकी कोणती काळजी घ्यावी, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक पातळीवरून आजपावेतो कोणतेही सूचना वा निर्देश दिले गेल्या नाही.