प्रहार कार्यकर्त्याच्या प्रेरणेतून दिव्यांग विद्यार्थ्यांना स्कुलबॅगचे वितरण
वाशीम - प्रहार सामाजीक संघटनेचे तालुकाप्रमुख अजय भोयर यांच्या प्रेरणेतून 7 मार्च रोजी स्थानिक आयुडीपी भागातील स्व. गोबरा नाईक मुकबधीर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना स्कुलबॅग व शालेय साहित्य वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजीक वनीकरण विभागाचे वनअधिकारी पाटील हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून मोहन चौधरी, हिंदवी परिवाराचे जिल्हाध्यक्ष दिलीप मेसरे, अजय भोयर, गजानन दहात्रे, विश्वंभर महाजन, किशोर वाघमारे, सुखदेव राजगुरु, सागर इंगोले, जयेश आंबटपुरे, कपिल सोळंके, पवार, काळे आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय बॅग व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मोहन चौधरी, दिलीप मेसरे यांनी आपल्या मनोगतातून अजय भोयर यांचे सामाजीक कार्य कौतुकास्पद असून इतरांना प्रेरणा देणारा असल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे संचालन व आभार किशोर वाघमारे यांनी केले.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ