कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे राज्यातील जनतेला आवाहन.
मुंबई, दि. २3 मार्च २०२०
कोरोनाचे संकट काळजी वाढवणारे आहे. आपल्या सर्वांना आपली, आपल्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्यावी लागणार आहे. मला काही होणारच नाही, ही कल्पना खोटी ठरू शकते. स्वत:पासून काळजी घ्यायला सुरु करा, आपल्या कुटुंबाची आणि समाजाचीही काळजी घ्या. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नका. सोशल डिस्टन्शिंग कटाक्षाने पाळा. सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची स्वयंशिस्त आण सर्वांनी पाळली पाहिजे. विवाह समारंभात मोठ्या प्रमाणात लोकं एकत्रित येत आहेत, हे टाळलंच पाहिजे. अशा समारंभातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. विवाह समारंभ पुढे ढकलले पाहिजेत, पुढे ढकलणे अशक्य असेल तर घरगुती पद्धतीने बाहेरच्यांना न बोलावता घरगुती पद्धतीनेच केले पाहिजेत. आपण सर्व सामूहिक पद्धतीने काळजी घेऊन, जागरुक राहून कोरोनाच्या या संकटाचा मुकाबला करू या, कोरोनाला हरवूया.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ