नेहरू युवा केंद्र जिल्हा सल्लागार समिती गठीत
वाशिम, दि. ११ : नेहरू युवा केंद्र शासकीय जिल्हा सल्लागार समितीचे गठन करण्यात आले असून समितीच्या सदस्यपदी विनोद पट्टेबहाद्दूर व निलेश सोमाणी यांची निवड करण्यात आल्याचे नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यांनी कळविले आहे.
जिल्हा सल्लागार समिती सदस्य पदासाठी २० उमेदवारांनी मुलाखती दिल्या. सदस्य पदासाठी कोणतेही मानधन देय राहणार नसून नेहरू युवा केंद्रामार्फत आयोजित उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविणे, युवा विकासासाठी विविध सल्लामसलत करून नाविन्यपूर्ण उपक्रमांची मांडणी करून ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना करणे या स्वरूपाचा कार्यभाग असणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक युवक नेहरू युवा केंद्राशी जोडण्याचा समितीच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे, असे जिल्हा युवा समन्वयक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ