नाट्य क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतास डॉ.श्रीराम लागू पुरस्कार
मुंबई, दि. 2 : मराठी नाट्य क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतास नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने एकूण 12 विविध सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. आता यावर्षापासून मराठी नाट्य कला क्षेत्रातील पुरस्कार 'नटसम्राट डॉ. श्रीराम लागू' या नावाने देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ