महात्मा ज्योतीबा फुले व डाँ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती गठीत
अध्यक्षपदी अनिल ताजणे तर सचिवपदी सहदेव चंद्रशेखर
वाशीम - क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त समिती गठीत करण्यासाठी स्थानिक नालंदानगर येथील त्रिरत्न बुध्दविहारात 12 मार्च रोजी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी त्र्यंबक गायकवाड हे होते. सदर बैठकीत एकमताने निर्णय घेऊन महात्मा ज्योतीबा फुले व डाँ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी अनिल ताजणे, उपाध्यक्षपदी आनंदराव रणबावळे, सचिवपदी डॉ. सहदेव चंद्रशेखर, कोषाध्यक्षपदी राजकुमार भुसारी, सहसचिवपदी प्रकाश हिवराळे तर सदस्यपदी डॉ. संजय पडघान, त्र्यंबक गायकवाड, सिध्दार्थ गायकवाड, मधुकरराव खरात अशी कार्यकारणी निवडण्यात आली. बैठकीला नागरीकांची बहूसंख्येने उपस्थिती होती.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ