सोमवारी लोककलावंतांची वाशीम येथे बैठक
वाशीम - लोककलावंतांच्या विविध समस्या व प्रश्नांवर चर्चाविमर्श आणि उपाययोजना करण्याच्या हेतूने परिवर्तन कला महासंघाच्या आयोजनातून सोमवार, 17 फेब्रुवारी रोजी जिल्हयातील लोककलावंतांची महत्वपूर्ण बैठक स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात ठेवण्यात आली आहे.
वृध्द कलावंतांच्या मानधनवाढीचा प्रश्न, मंजुर झालेल्या प्रस्तावाला विलंब, 2020 मध्ये नविन प्रस्ताव मंजुर होणेबाबत तसेच शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत लोककलावंतांसाठीच्या विविध योजना राबविणे आदींबाबत ही बैठक आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीत चर्चा व विमर्श करुन शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. तरी या महत्वपुर्ण बैठकीला जिल्हयातील विविध क्षेत्रातील लोककलावंतांनी उपस्थित राहण्याचे आवाहन परिवर्तन कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम, शाहीर संतोष खडसे, लोडजी भगत, पकम तालुकाध्यक्ष विश्वनाथ इंगोले, मानोरा अध्यक्ष दत्ता वानखडे, रिसोड अध्यक्ष भिमराव लबडे, मधुकर ताजणे, प्रकाश आंबेकर, गायक सुरेश श्रृंगारे, अमोल वानखडे, किसनराव खंडारे, भिमराव पडघान, मुरलीधर पट्टेबहादूर, महिला आघाडीच्या विशाखा इंगळे आदींनी केले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ