वाशिममध्ये सोमवारी ‘दादा आणि पांडू हवालदार’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेता प्रमोद शेलार आणि कलावंताचे सादरीकरण
वाशिम, दि. २२ मार्च - मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर विनोदी अभिनेते स्व. दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार या गाजलेल्या चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘दादा आणि पांडू हवालदार’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वा…
BE THE PART OF OUR FAMILY